Dictionaries | References स सांगड Script: Devanagari See also: सांगडी Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 सांगड A dictionary, Marathi and English | Marathi English | | linked or joined together. 3 That member of a turner's apparatus by which the piece to be turned is confined and steadied. सांगडीस धरणें To take into linkedness or close connection with, lit. fig. Rate this meaning Thank you! 👍 सांगड Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m f A link of two pompions, &c. to swim or float by. Union, yoking together. Rate this meaning Thank you! 👍 सांगड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : अनुसंधान Rate this meaning Thank you! 👍 सांगड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | सागळ पहा . पुस्त्री . १ दोन होडया किंवा नावा एकत्र बांधून केलेलें जलयान . २ ( स्त्री . ) दोन किंवा अधिक भोपळे , नारळ इ० फळें , जनावरें , माणसें यांना एकत्र बांधून केलेली रचना . एकीं वेदत्रयाचिया सांगडी । घेतल्या अहंभावाचिया घोंडी । - ज्ञा ७ . ८४ . ३ ( सामा . ) तरून जाण्याचें साधन ; नाव ; होडी . योगी संस्कृति सागरांत म्हणती ज्याच्या पदा सांगडी । - मोकृष्ण २६७ . ४ जोडी ; सोबत ; मैत्री . शिंदे यांची जन्माची सांगड होती तों पावेतों ब्राह्मणांसही आमचा वचक होता . - भाब ३७ . ५ कातार्याच्या हत्याराचा एक भाग ; यानें तो कातावयाची वस्तु घट्ट बसवून ठेवतो . लांकूड कांतण्याची बैठक . [ सं . संघट्ट , संघाटिका = युग्म ]०घालणें संबंध जोडून देणें ; भेळ घालणें . वरील दोन कल्पनांची सांगड घालून दिली आहे . - टि ४ . ११ . सांगडीस धरणें - निकटसंबध्द होई असे संबंध्द करणें . २ ( व्यापक . ० सुटूं नये , इतस्ततः होऊं नये म्हणून बांधून ठेवणें . सांगडणी - स्त्री . एकत्र गुंतविणें , जोडणें . सांगड बाहुली - स्त्री . कळसूत्री बाहुली ; पुतळी . सांगडा - पु . सांगड ; भोपळयाचें पेटें . सांगडी , सांगडया - वि . सांगड नेणारा ; नावाडी सांगडिया सत्वर येईबा । - देप ४ . सांगोड - स्त्री . ( गो . ) सांगड ( दोन होडयांची ) करून तीवर देवतेचा रथ ठेवून तळयांत मिरवणूक काढतात ती . Related Words सांगड सांगड घालणें सांगड घालणे सांगड तोडणें समीकरण बसविणें हत्तीशीं टक्कर घेऊं नये हत्तीशीं वारगोळें करुं नये सांगड्या भोपळयाचें पेटें अडसांगड्या बेडकां अडसांगडीं असांगडें असांघडें खांदोसा सापाबरोबर बांधला बेडूक आणि एक नाहीं राहिला हाडूक अडसांगडी नारंद हत्तीबरोबर बैलाचें वारगोळें अडसांगड सांगाडी जुनें ते सोनें व नवें ते रत्नाचें लेणें लांख आधींच पिचके, त्यांत दांतविचकें वाहील वाहेल जांगल तुळशीचे मुळांत कांदा लावूं नये सांगडी लांक संघाट भटास तारूं व गाबत्यास गोरूं जांगड जागल मांकण मांखण माकण माखण ऋणी अन्वयव्यतिरेक कानडी समीकरण जमणें ताळा combine अनुसंधान जाळी कडु आनंद कडू जोड तारक बादरायण હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP