Dictionaries | References

सापाबरोबर बांधला बेडूक आणि एक नाहीं राहिला हाडूक

   
Script: Devanagari

सापाबरोबर बांधला बेडूक आणि एक नाहीं राहिला हाडूक

   बेडकाची व सापाची गांठ घातल्यास साप बेडकास खाऊन टाकणारच. जबरदस्ताशीं दुबळयाची सांगड घातल्यास दुबळयाचें मरण ठरलेलेंच.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP