Dictionaries | References ह हिंव Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 हिंव A dictionary, Marathi and English | Marathi English | | . 2 coldness of sensation, chilly or cold feeling. 3 ague; fever in which the hot fit is preceded by a cold one, or the cold fit of a fever. 4 Crops or a portion of a crop injured by cold. Rate this meaning Thank you! 👍 हिंव Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n cold or coldness. chilly feeling. ague. Rate this meaning Thank you! 👍 हिंव महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. १ थंडी ; वस्तु हवा यांतील गारवा ; गारठा . २ शिरशिरी ; सर्दी . ३ हिवताप . ४ थंडीच्या कडाक्याने खराब झालेले पीक . ( क्रि० जाणें ; फिरणें ). [ सं . हिम ]०ज्वर ताप - पु . थंडीचा ताप ; हिमज्वर . हिंवडणें हिवणें - अक्रि . थंडीने कुडकुडने ; हुडहुडी भरणे ; गारठणें ; कापणें . एकां उभयांचि प्राण गेले । चांगाचे दात बैसले । बिरुदांचे दादुले हिंवताती । - ज्ञा १ . १३५ . हिंवडी - स्त्री . ( को ) थंडीची हुदहुडी . हिंवत हिंवत जमीन - पुस्त्री . १ हिंवाळ्यांत नांगरून पावसाळ्यापर्यंत तशीच ठेवलेली पड जमीन . हे नवरान हिंवतापाकडे टाकलें . २ ( डांगी ) एकवेळ पड टाकून पहिल्या हंगामांत लागवडीस आणलेली माळजमीन . हिंवताची नांगरणी - स्त्री . वरील जमीनीची नांगरट . हिंवताड - न . ( तिरस्कारानें ) हिंवत . हिंवताळा - पु . ( व . ) हिवाळा . हिंवली - स्त्री . थंडी . हिंवली जैसी आंगिके । हिंवो नेदी निजाग । - ज्ञा १७ . २२९ . हिंवशी - स्त्री . ( व . ) थंडी . हिंवशी पटक - स्त्री . ( व ) फार थकवा . हिवश्या पाण्याच्या भाकरी खाणें - ( व . ) काळजी नसणें . हिंवस - स्त्री . १ ( कों ) सर्द हवा . २ शीत तुषार . - वि . ( व . ) थंडगार हिंवसणें - अक्रि . १ थंडीची , सर्दीची बाधा होणें . २ ( ल . ) निरास होणें ; हिरमुसणें ; म्लान - मलूल होणें ; थिजणें ; उत्साहहीन होणें . हिंवसा - वि . १ थंड ; सर्द ( पाणी हवा इ० ). २ रागीट नसलेला , सौम्य ( माणूस ). हिंवसाण - स्त्री . सर्द झालेल्या व बिघडलेल्या वस्तूची घाण . [ हिंव + घाण ] हिंवाडी - हिंवडी पहा . हिंवारें - न . हिवताप . जळसोस आणि हिंवारें । - दा ३ . ६ . २६ . हिंवाळा हिंवाळी - पुस्त्री . थंडीचा ऋतु शीतल छाया - नपुंकाच्या हाती पद्मिनी , सुळावरची पोळी . याप्रमाणें निरुपयोगी , निषिद्ध . ( हिंवराच्या छायेत बसू नये असा संकेत आहे ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP