Dictionaries | References

अज्ञानास न प्रकाश, भ्रांति दावी त्याचा वेष

   
Script: Devanagari

अज्ञानास न प्रकाश, भ्रांति दावी त्याचा वेष     

अज्ञानी मनुष्यास कोणत्याहि गोष्टीचा लवकर उलगडा होत नाही. उलट प्रत्येक गोष्ट जणूं काही त्यास अधिकाधिक घोटाळ्यांत घालते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP