Dictionaries | References आ आंच Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आंच A dictionary, Marathi and English | Marathi English | | . v बस. आंच बसणें or लागणें in. con. To be scorched, singed, seared. आंचींत असणें g. of o. To be under the fear or awe of. Rate this meaning Thank you! 👍 आंच Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f The glow of fire; a heating. Care; a shock.आंच बसणें-लागणें Be scorched, singed, seared. Rate this meaning Thank you! 👍 आंच महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | विस्तवाची झळ ; धग ; शेक . विस्तवाची उष्णता ( शिजविण्याकरितां , भाजण्याकरितां , औषधें , धातु वगैरे वितळविण्याकरितां ). विस्तवाची आंच लाविली म्हणजे धातूंचा रस होतो . ( क्रि० देणें ). ( ल० ) काळजी ; चिंता ; धागधूग ; सावधगिरी . ( क्रि० लागणें ). गंगाधराला संसाराची आंच लागली . धक्का ; धसका ; भीतियुक्त मनाची स्थिति ; भय ; भीति . ( क्रि० बसणें ). ( ल . ) बोट भाजणें ; जळून जाणें ; हात पोळणें ; ( एखाद्या धाडसांत किंवा उलाढालींत ) तोटा येणें . [ सं . अर्चिस ; हिं . बं . आच ; का . इचु ] बसणें , लागणें - पोळणें ; चटका बसणें ; डाग दिला जाणें . - चींत असणें - धाकांत - दरार्यांत असणें . Related Words आंच आंच बसणें आंच लागणें साचको आंच नहीं उकडीव काळांचणी लोखंड उज्याशिवाय मऊ जायना फिकीर धगी फिकर आंचणी उदफूल उदणां घालप आगिवळा आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रड नाहीं आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रडें नाहीं तेजाब अग्नीजवळ तूप ठेवलें तर तें विरघळल्याविना कसें राहील आगींतून निघाले व फुफाट्यांत पडले आगींतून निघावें फुफाट्यांत पडावे आगींतून निघून फोटाट्यांत पडणें ताय मवाग उकळी धग हुंड हुरपळ हुरपळा हुरपाळा हुरफळा ज्याचें जळे, त्याला कळे झळई धक झळ आहा आहे जळजळ ताव तंग कड निधा मारणें ऊर्ध्व तोंड अग्नि હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP