Dictionaries | References आ आटी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आटी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | see : बाधा, काला बुज्जा Rate this meaning Thank you! 👍 आटी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | see : फुलांमाळ Rate this meaning Thank you! 👍 आटी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. श्रम ; यत्न ; खटपट . ( क्रि० काढणें ). तयातें इंद्रियबैलांची पेटी । न म्हणे अवसीं पाहाटीं । विषयक्षेत्रीं आटी । काढी भली - ज्ञा १३ . २९ . चिंतिलें पावलीं जया कृष्णभेटी । एरवीं ते आटी वायांवीण । - तुगा ९८ . मिठी . अढी पहा . प्रियो त्तमाचिया कंठीं । प्रमदा घे आटी । - ज्ञा १३ . ७८५ . ( गो . ) ( गोण वगैरे एकावर एक ठेवून केलेली ) उभी रांग ; अढी . पांचव्या आट्येंतलॉ एक तांदलॉंचॉ साक ( पोतें ) ताका दी [ अढी ]०चें - न . ( चांभारी धंदा ) जोड्यास भरतात तें एक प्रकारचें रेशीम . अटी ( रेशमाची लड ) पहा .रेशीम - न . ( चांभारी धंदा ) जोड्यास भरतात तें एक प्रकारचें रेशीम . अटी ( रेशमाची लड ) पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP