Dictionaries | References आ आपण चांगले तर जग चांगले Script: Devanagari Meaning Related Words आपण चांगले तर जग चांगले मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपण दुसर्याशी वागावे तसे जग आपल्याशी वागते. त्यांच्याशी आपण चांगली वागणूक ठेवली तर लोकहि आपणाशी भलेपणानें वागतात. याच्या उलट आपण दुसर्याशी वाकडे झाल्यास तोहि आपणापाशी तसाच वागणार. तु०-आप भला तर जग भला. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP