Dictionaries | References उ उधळणे Script: Devanagari Meaning Related Words उधळणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. उडवणे , वर फेकणे , ( गुलाल , पैसे वगैरे );क्रि. दाणादाण करणे , पळवून लावणे , पिटाळून लावणे ;क्रि. अनावर होणे , दशोदिशी पळणे , बुजून पळणे ( बैल , घोडा इत्यादी );क्रि. अतिशय खर्च करणे , उधळपट्टी करणे , मनस्वी खर्च करणे . उधळणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 verb घाबरेला घोडा, बैल इत्यादींचे अनावर होणे Ex. घोडा मोकळा सुटला की सारखा उधळतो. verb गुलाल इत्यादी वर फेकणे Ex. अयोध्येत रामाचे गुलाल उधळून स्वागत केले. HYPERNYMY:पसरणे ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:उडवणेWordnet:bdसारद्ला gujઉડાડવું kanತೂರು kasچَھکُن malപറത്തുക telచల్లు See : उडवणे Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP