Dictionaries | References ए एक गोरी, बहात्तर (हजार) खोडी चोरी Script: Devanagari Meaning Related Words एक गोरी, बहात्तर (हजार) खोडी चोरी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीचा रंग गौर असला म्हणजे तो वर्ण तिच्या अनेक खोड्या झाकून टाकतो. स्त्रीच्या वर्णाचा प्रथम मनुष्यावर परिणाम होतो व तो अनुकूल झाला म्हणजे इतर गोष्टी त्याच्या फारशा लक्ष्यांत येत नाहीत. तोच वर्ण काळा असला म्हणजे प्रथमच प्रतिकूल ग्रह होऊन मनुष्याची दृष्टि इतर दोषांकडेहि जाते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP