Dictionaries | References ए एकसारखा Script: Devanagari Meaning Related Words एकसारखा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ; of corresponding look, figure, appearance. 2 ad decl also एकसाहां & एकसोय ad In a uniform manner; without remission or variation--any action or operation proceeding. Ex. ह्या औषधास एकसारखें पथ्य केलें पाहिजे; सकाळपासून ए0 बोलतो आहे; पाऊस महिनाभर ए0 पडला. एकसारखा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Resembling (one another), of corresponding look, figure, appearance &c.ad Without remission or variation, in a uniform manner. एकसारखा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अखंड , जुळणारा , नित्य , निरंतर , नेहमी , सतत , सद्दश , सारखे . एकसारखा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective रूपाने सारखा Ex. ही दोन खेळणी एकसारखी दिसतात. MODIFIES NOUN:तत्त्व ONTOLOGY:बाह्याकृतिसूचक (Appearance) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:एकरूप सारखा समरूप समानWordnet:asmএকে benসদৃশ gujસમાન hinसदृश्य kanಒಂದೇ ತರಹ kasہِوۍ , کُنی kokएकासारकें malസദൃശം mniꯃꯥꯟꯅꯕ nepएकनासे oriସଦୃଶ panਇਕੋ ਜਿਹੇ sanसमान telఒకేలాగా urdہم شکل , یکساں , ایک سا , یک رنگ , یک شکل , جوں کا توں , ملتا جلتا See : एकसमान, सतत, सारखा एकसारखा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. सदृश ; एकमेकाप्रमाणें ( रुप , आकार , गुण वगैरे ) असणारे . - क्रिवि .अखंड ; न थांबतां ; सतत ; एकसा ; एकाच प्रकारें . सकाळपासून एकसारखा बोलतो आहे .एकाच क्रमानें ; या औषधास एकसारखें पथ्य केलें पाहिजे . [ एक + सदृश ; प्रा . सारिक्ख ; म . सारिखा ] Related Words एकसारखा करणे एकसारखा एकसारखा असणे invariant changeless unvarying একরকম হওয়া सारकें आसप ਇਕ ਜਿਹਾ ਹੋਣਾ એકસરખું હોવું महर एखे जा सदृश्य होना ఒకేలా వుండు ಒಂದೇ ರೀತಿ ಇರು തുല്യരാകുക ஒத்திரு identical very selfsame continually constant लगेतार एकसमान असणे रापा लागणें मिळता-जुळता असणे वरंधार एकजिनसी अव्यत्यय कुत्र्याचे तोंड बसले घडीचा बसलेल्या घडीचा जणाझणां नोकर काम करतो आणि धनी पैसे वांचवितो टेहळता पहरोकरी येतांजाता शेजीनें अडविलें आणि पुढें गाढव दडविलें अनिमेषदृष्टी गरीब गडी, गव्हाची वरव खर्च लागे निरंतर, मिळकतीस नाही आधार एकतंड एकतंत एकतानपणा हलकासा ताप दिवसभर चरते, मंगळवार करते लाही उडणें समरूप झिम अन्मीख खर्च लागे निरंतर त्यांत नाही अंतर, मिळकत अशाश्र्वत विचार करी सतत कवडीची कमाई नाही व घडीची फुरसत नाही उभा पाऊस उठतां लाब, बसतां बुक्की एकतानता एकीसवा जीव घेणें ज्याचें जया ध्यान, तेंच होय त्याचें मन झणाझण मिळतजुळता डोळा उघडत नाहीं भडिमार आशा कपाळ करंटी, लोक लागले पाठीं कांटीशी कांट्या घांसणें उसनवारीची बाकी, उगीच धक्काबुक्की एकसहा एकसाहा एक्सा एक्सान एक्सू हुबहू भडमार भडेमार रापा मेणा आंगाचें चरडुं धगालागीं वतां म्हणु भिस डायता पादाचा नाद आणि नादाचा परमेश्वर करणें जलीं स्थलीं काष्ठीं पाषाणीं (असणारा) देवढामार पगडबंदाचें पागोटें मोडकें डोई फोडणें येतां जातां खाई अन् ताटीं बसल्या भूक नाहीं येतां जातां चरती, मंगळवार करती समुद्रफेस वरसंदा वरसुंदा राहून राहून कातळ अपरिच्छिन्न एकंकार एकसा एकसुईचा जिवास खाणें जीव खाणें दालान लहानपणी आई आई, थोरपणी बायलाबाई चुळ चुळदिनीं चुळदिशीं पण पंचू न देणें डोळ्यांत तेल घालून पाहणें षट्अंगुल उठपळ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP