Dictionaries | References

खडतर

   
Script: Devanagari

खडतर

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   see : कठीण

खडतर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   khaḍatara a vile, vexatious, tiresome, wearying, worrying. used with similar amplitude and with similar applications as खचरट, to which word turn. used also of persons, conveying the sense touchy, testy, crabbed, cross-grained.
   .

खडतर

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   vile. tiresome. touchy.

खडतर

 वि.  आचरण्यास कठीण ( व्रित ), उग्र , कठीण , कठोर , खाष्ट , त्रासदायक ,

खडतर

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : बिकट

खडतर

  न. ( कों .) जुना , कुजका झांप ( नारळीचा ).
 वि.  कठिण ; त्रासदायक ; कंटाळवाणे ; खट्याळ ; खाष्ठ ; द्राष्ठ ; उग्र . ( माणुस , देश , मार्ग , ग्रंथ इ० ). ' झाली दडपणीं खडतर देवता । संचारली आतां निघों नये ॥ ' - तुगा २०१ . ( सं . खरतर ) सामाशब्द -
०औषध  न. तीव्र , अमोघ , रामबाण औषध .
०दैव   नशीब प्रारब्ध - न . दुदैव ; दुर्भाग्य ०दैवंत न . उग्र . दुराराध्य . कष्टसध्य देवता ( म्हसोबा , नरहरी , वीरभद्र , कालां इ० )
०बीज  न. वाईट बीं , मुळ , वाईट कुळ ; हीन कूळ ; २ ( ल .) तिरसट , दुष्ट , खराब माणुस .
०वेळ  स्त्री. कठिण , दुर्घट प्रसंग , योग , वेळ ( दुपारची तिनिसांजची ). २ कृयोग ( ग्रहांचा , राशींचा ).
०शब्द  पु. कठोर , खोंचदार , टोचणारा , बोचक शब्द , भाषण .
०साल  न. वाईट वर्ष ; अवर्षण , दुष्काळ , लढाई , रोग , सांथ यांनी युक्त असें वर्ष .
०हत्यार  न. भयंकर तीक्ष्ण हत्यार ; शस्त्र . ( संगिनीला तिच्या जखम करण्याच्या स्वरुपावरुन म्हणतात .)

खडतर

   खडतर अमावास्‍या
   या दिवशी चोर्‍या करण्यास मुहूर्त चांगला असतो अशी समजूत आहे व म्‍हणूनच प्रापंचिकांना ती अनिष्‍ट आहे. यावरून अतिशय भीतिदायक दिवस. या अमावास्‍या वर्षातून
   वेळां येतात. फाल्‍गुन ३०, आश्र्विन ३०, व पौष ३०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP