Dictionaries | References

घुसणें

   
Script: Devanagari

घुसणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To enter forcibly; to rush, push, pierce in, into, or through. 2 fig. To enter amongst uninvited, unprivileged, unwarranted &c. Ex. त्यास जातीमध्यें घेत नव्हते परंतु तो युक्तीनें घुसला.

घुसणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   To enter forcibly; to rush, push, pierce in, into, or through. To enter amongst uninvited.

घुसणें

 अ.क्रि.  १ जोरानें आंत शिरणें ; प्रवेश करून घेणें ; दपटून शिरकणें ; दुर्गम अशा स्थळीं , गर्दीत बळानें , युक्तीनें प्रवेश करून घेणें . त्या दाटीमध्यें तो घुसला . २ ( ल . ) ( हक्क , अधिकार , आमंत्रण नसतां जमातींत ) आगंतुकाप्रमाणें , प्रविष्ट होणें शिरणें ; आगंतुक जाणें , त्यास जातीमध्यें घेत नव्हते पण तो युक्तीनें घुसला . [ सं . गवेषण ; म . गवसणी ; हिं . घुसना ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP