Dictionaries | References

चोरीचा माल घेतो तोहि चोरच

   
Script: Devanagari

चोरीचा माल घेतो तोहि चोरच

   चोरीचा माल विकत घेणारा मनुष्‍य स्‍वतः चोरी करीत नसला तरी चोरास मदत करतो. याकरितां तो तितकाच दोषास पात्र आहे. स्‍वतः गुन्हा न करतां गुन्ह्यास मदत करणाराहि गुन्हेगारच ठरतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP