Dictionaries | References ढ ढिला Script: Devanagari See also: ढिलता Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ढिला बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo | | See : गुरै Rate this meaning Thank you! 👍 ढिला Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Loose, slack; remiss. Rate this meaning Thank you! 👍 ढिला मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. खिळखिळीत , सैल ; वि. अव्यवस्थित , भोंगळ , लेचापेचा , शिथिल . हयगय करणारा ; वि. आळशी , मंद , सुस्त . Rate this meaning Thank you! 👍 ढिला मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adjective कुणाचाही वचक नसलेला Ex. प्रशासनाच्या ढिल्या कारभारामुळेच गुन्हेगारांचे फावते SYNONYM:भोंगळ अव्यवस्थित शिथिल See : सैल, लापट Rate this meaning Thank you! 👍 ढिला महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. सैल ; घट्ट , आंवळ नसणारा ; खिळखिळीत . लेचापेचा ; शिथिल ; भोंगळ ; हयगयीचा ; अव्यवस्थित . सुस्त ; आळशी . तरी आंगे कर्मे ढिला । जो मने विकल्पे भरला . - ज्ञा १३ . ६७७ . चंचल ; निश्चयरहित . होता प्राप्त गुरुविरह कैसा न म्हणेल मानव ढिला हा । - मोआश्रम २ . ४ .मृदु : नरम . रसे गाढी वरी ढिली । द्रवभावे आथिली । - ज्ञा १७ . १२८ . [ देप्रा . ढिल्ल ; तुल० सं . शिथिल ; प्रा . सढिळ ] कासोट्याचा ढिला - वि . निःशंकपणे जारकर्मास प्रवृत्त असणारा ; व्यभिचारी . कमरेचा ढिला - वि . षंढ ; नपुंसक . [ प्रा . सढिळ ] Rate this meaning Thank you! 👍 ढिला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कमरेचा ढिला पौरुषहीन नपुंसक. Rate this meaning Thank you! 👍 ढिला नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | See : ढिलो Related Words ढिला lax कासोट्याचा ढिला कमरचा ढिला ढिला कुमाईत ढिला माल मानेचा कांटा ढिला होणें मणका ढिला करणें सुरतेचा भला, कमरेचा ढिला slack जो सवतीला बळी पडला, त्याचा कारभार ढिला झाला flaccid unfixed loose belatedly limp tardily late loose rate लुंझा सोगळा ढिल असतां यजमान सुस्त, सेवक होतो खाऊन मस्त अलबलीत गलबलीत चमळ बगडमोडया पुढल्यान् एक फाटल्यान् एक ढिल्या सहिलावणें बारनिशीवर घालणें लेंझा यजमान सुस्त आणि चाकर मस्त हेंगडी प्रधान गैदी बुळा patulous गैबान्या खिळखिळणा खिळखिळा खिळखिळीत खुली अल्ला ऋषि अल्लारशी अल्लारुषी ठेवितां उघडें कवाड, चोरीस मिळते सवड ढिलता ढिलाई ढीलढाल लिवका लिवलिवीत लुखुलुखु लेवाडा लेवाड्या डगळ डघळ वोथरणें गैबत्या बेंबल बेंबळ बेबळें बुळका बगड गोव्या सलम शिळपट जुना स्वयंपाकी आळशी, नवा कामकरी शरमेशी चळें डबडबणे ढिल्ली बुंधेला लंपट लेचापेचा नेम निष्ठा न पोकळ काष्टा (कासोटा) सुस्त ढिसाळ ढील सढळ अर्धवट अवमास गैबती ढिसळ बगडा हल्लिनु भोंगळ कावर श्लथ डकडक डकाडकां बदबद बदबदां पोकळ अव्यवस्थित सुरत कावार उताणा गैबी चघळ डग लुला मळमळ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP