Dictionaries | References त तराळ Script: Devanagari Meaning Related Words तराळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 tarāḷa m A man of low caste whose employment it is to convey burdens onwards, to attend to travelers &c. तराळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A low-caste man who conveys burdens onwards and attends to travellers &c. तराळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. गस्त घालणारा , गावकामगार , पहारेकरी , वाटाडया . तराळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ महार , कोळी इ० हलक्या जातीचा व हलक्या दर्जाचा गांवकामगार . हा बारा बलुत्यांपैकी एक असतो . वेठ नेण्याचे व वाट दाखविण्याचे याचे काम असते ; बिगारी . २ गस्तवाला ; घरटीकार ; फिरता पहारेकरी . मारौनि विवेकाचा तराळु । - शिशु ३०४ . ३ ( बर्याच ठिकाणी हे गस्तीचे काम महाराकडेच असते त्यावरुन ). महार ; गांवकामगार . तेणे बोभाटे तराळ येउनि तयांते पुसति । - पंच ५ . १ . [ का . तलीर . ते . ] तराळीण , तराळीन - स्त्री . गस्त घालणारी स्त्री टिटवी यमाची तराळीन । - भज ७३ . तराळकी - स्त्री . तराळाचे काम ; हमाली ; वेठबिगारी . तराळकीचा वयधा नाही पाटिलकीचा तोरा । - पला ८३ . [ तराळ ]वि. सावध . - शर . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP