Dictionaries | References त तरळ Script: Devanagari See also: तरळकी , तरळमोडशी , तरळा Meaning Related Words तरळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 taraḷa a Flat or dead--sound of a drum &c.taraḷa f तरळमोडशी f Mort de chien or Cholera morbus.taraḷa m तरळकी f See तराळ & तराळकी. तरळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Flat, dead-sound. तरळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. चपळ , चलाख , तरतरीत . तरळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. बद्ददू ; बदबदीत ; डवडबीत ( मृदंगाचा आवाज ).वि. तराळ . तराळकी पहा . [ तराळ ] तरळीखोर - पु . गांवचा महार कामगार . - वाडमा २ . २५४ .पु कच्चा कैदेंतील लोक ठेवण्याचा तरुंगाचा भाग . - डोंग २ . ३६ . स्त्री. अजीर्णाने होणारी हागओक ; मोडशी ; विषूचिका ; कुळीक पहा . कुळिक तरळ कामिणी । - दा ३ . ६ . ६५ . हिंव ज्वर आणि तरळा । ओकिती वर्हाडिणी सकळा । - ह २ . ४ . ११ . [ सं . तरल ]वि. १ चपळ ; चलाख ; सुटसुटीत ; हलक्या अंगाचा ; तरतरीत . २ तरल पहा . [ सं . तरल ]०मेंढी स्त्री. जोराचा रेच ; अतिसार ; हगवण . तरळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तरळ होणें(व.) अजीर्णामुळे जुलाब होणेंमोडशी होणें. ‘हिवज्वर आणि तरळा। ओकिती वर्हाडिणी सकळ।’-ह २४.१११. Related Words तरळ अरळ तरळ कामीणी कुळिक तरळणें कुळीक तरळमोडशी तरळा कामीण चंबा अरळतरळ तरळणे सतार अरळ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP