Dictionaries | References त ताठ Script: Devanagari Meaning Related Words ताठ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 adjective नम्र नासता अशें Ex. बंदी अवस्थेंतूय पोरस सिकंदरा मुखार ताठ रावलो MODIFIES NOUN:व्यक्ती वस्तू ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:थीर खंबीरWordnet:bdगंग्लायै benঅনত gujઅનત hinअनत kanಬಾಗದ kasجُکنہٕ بَغٲر malമുട്ടു മടക്കാത്ത marन नमलेला mniꯆꯤꯡ꯭ꯂꯦꯝꯕ nepअडिग oriଅବନମିତ panਡਟਣਾ sanअनत telవినమ్రత లేని urdبلاخم , بلاجھکاؤ کے , سیدھا , راست ताठ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 tāṭha a Stiff, not yielding or pliant, lit. fig. 2 Stiffly maintaining an attitude. 3 Tight-fitting--a garment. 4 Stretched out, tight, taut. 5 Strained or drawn--eyes. 6 Firm, robust, athletic. 7 Complete, thorough, perfect. Used idiomatically as good, full &c. in such examples as the following; It is a good forty yards; he is full six feet; a bouncing pint; a thumping mile; a whacking load. 8 Strong and stout; firm and full--corn, sugarcanes, plants.. v हो, दे. Ex. ह्या ताजव्याला ताठ इतका आहे कीं एक गुंज टाक- ली कांटा बराबर. 4 Pride. ताठ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Stiff. Tight. Robust. Strained. m Stiffness. Deviation from rectitude (of a balance). Pride. ताठ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. करारी , न वाकणारा , निश्चयी , मानी , सरळ ;वि. कठीन , कडक , ताठर , ताणलेला . ताठ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective ताणून लांब केलेला Ex. ती ताठ दोरीवर चालत होती. MODIFIES NOUN:पदार्थ ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:hinतना kanಹೊಸೆದ kokताणिल्लें malവലിച്ചു കെട്ടിയ See : सरळ ताठ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ ताठरपणा ; न वांकणे किंवा वळणे ; लवचीकपणाचा अभाव . २ ( अतिश्रमामुळे , बराच वेळ बसून राहिल्यामुळे शरीर इ० कांस आलेला ) ताठपणा ; जाड्य . ३ ( ताजवा इ० कांचे ) वजनांतील विचलन ; अशुद्धता ; तंतोतंतपणाचा अभाव . ( क्रि० होणे ; देणे ). ह्या ताजव्यला ताठ इतका आहे की एक गुंज टाकली तरी कांटा बराबर ४ गर्व ; दिमाख ; ताठा . - वि . १ ( शब्दशः व ल . ) न वांकणारा ; न लवणारा ; कडक ; न नमणारा ; ताठर . ना तो संशृतीसि ताठ । वज्रलेप । - ऋ ११ . २ न बदलणारा ; आपले धोरण न सोडणारा ; अचंचल ; निश्चयी ; करारी . ३ घट्ट ; अंगास चांगले बसणारे ; सैल , लहान न होणारे ( वस्त्र , अंगरखा ). ४ ताणलेला ; ताणून लांब केलेला ( दोर इ० ). ५ तारवट ; ताठरलेला ; ओढलेला ( डोळा इ० ). ६ धष्टपुष्ट ; धट्टकट्टा ; मजबूत बांध्याचा . ७ पुरेपूर ; भरपूर ; तब्बल ; पुरता . येथून तो गांव कोसभर आहे . तो ताठ सहा फूट उंच आहे . ८ ठसठसीत ; भरदार ; घसघसीत ( रोप , ऊंस , धान्य इ० ). ९ अविनयी ; गर्विष्ठ . [ सं . दृढ - तट्ठ - ताठ - भाअ १८३२ .; तुल० सं . तटस्थ . ]०वडा पु. १ गुर्मी ; मगरुरी . २ दिमाख ; ताठपणा . उर उघडा घडोघडी करुन कुच , दाखविता तुज ताठवडा । - प्रला १६२ . [ ताठ + वट - ड प्रत्यय ] Related Words ताठ വലിച്ചു കെട്ടിയ ताणिल्लें ಹೊಸೆದ मान ताठ ठेवणें جُکنہٕ بَغٲر अडिग गंग्लायै অনত অৱনমিত અનત न नमलेला तना వినమ్రత లేని മുട്ടു മടക്കാത്ത अनत گٔنٛڈِتھ unbowed ଅବନମିତ ਡਟਣਾ ಬಾಗದ हातपाय सोडणें ठाडी ठाडें डंबरणे गेंजी खुंटासारखा उभा असणें खुंटासारखा उभा खुंटणें खुंटासारखा उभा राहणें काखां उभे राहणे कौलाफोक ताठरणे ताठरता ताढा ताणणी ठाडा पश्चिमत्तानासन strigose ताठणे ऊर्ध्वासन विंदोर सुर्यफूल ताठम डोळा पाहणें सलाम ठोकणे अंगसफा अढी लिवलिवीत मिशावर तांदूळ ठेवून वागणें पाय पसरणें टवकारणें टौंकारणें टौकारणें सताड tense ताठा आखडणे खाटसरी काळ्यामाळ्या जिभई दुमदुमित त्राटक ताटकळ सळनळ सळनळीत stark तरतरीत inflexible ताठर upright कलता एकबीच कोदंड ताटकळा ताटकळी ठेणें शीर्षासन दुमदुमीत erect रोमांचित थीर तनाय stiff strict थाट पद्मासन उभवणें खंबीर तनाई तनाव तरणा शीर्ष ताट खट्टा आडसर उभारणें कणा अवळणें निबर नीट Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP