Dictionaries | References

दारीं बोर, नवरा चोर

   
Script: Devanagari

दारीं बोर, नवरा चोर     

घरा शेजारीं एखादी वस्त उपभोग घेण्यासारखी असल्यास, घरांतील मनुष्य त्या वस्तूचा एकदां तरी चोरून उपभोग घेतो. घरांतला चोर याअर्थी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP