Dictionaries | References ध धडाधडां Script: Devanagari See also: धडाधड Meaning Related Words धडाधडां A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 dhaḍādhaḍa or ḍāṃ ad Imit. of brisk, smart, closely consecutive sounds; as of buildings tumbling, of fruit falling in a high wind, of dashing rain, of lively filefiring, of quickly repeated slaps or strokes &c. Ex. तोंडावर ध0 चपराका चढविल्या. Used also of rapid succession where the sounds are left to Fancy. Ex. महामारीनें ध0 माणसें मरतात; ध0 उड्या मारून धावला; ध0 चोऱ्या होऊं लागल्या -कर्ज काढितात -उचापत खातात -काळीज उडतें -बोलतात- पळतात-खर्च करतात. धडाधडां Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Imit. of brisk, closely consecutive sounds. धडाधडां महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. १ ( इमारती कोसळतांना , सोंसाट्याच्या वार्याने झाडांवरुन फळे इ० पडतांना , मुसळधार पाऊस पडतांना , बंदुकांची फैर झडतांना , भराभर चपराका , तडाखे लगावतांना ) सातत्याने , एका पाठीमागून एक , लागोपाठ मोठा आवाज होईल अशा प्रकारे . त्याच्या तोंडावर धडाधड शंभर चपराक चढविल्या . २ सात्यत्याने ; लागोपाठ ; एकसारखे ; धडक पहा . या अर्थी हा शब्द योजिल्यास ह्याने अभिप्रेत असलेला ध्वनि कल्पनेनेच ओळखावा लागतो असे पुढील उदाहरणांवरुन दिसून येईल जसेः - महामारीने धडाधड माणसे मरतात ; धडाधड उड्या मारुन धांवला ; धडाधड चोर्या होऊं लागल्या ; धडाधड - कर्ज काढितात - उचापत खातात - काळीज उडते - बोलतात - पळतात - खर्च करितात इ० . [ ध्व . धड द्वि . ] धडाधडणे - अक्रि . ( नांव इ० ) गाजणे ; ( कीर्तीचा ) डंका इ० वाजणे ; दुमदुमणे . काय तयाची कीर्त सांगावी ? साहेब नाम धडाधडी । - ऐपो १३४ . Related Words धडाधडां હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 १००००००००० ১০০০০০০০০০ ૧૦૦૦૦૦૦૦૦૦ ୧000000000 ୧୦୦୦୦୦୦୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP