Dictionaries | References व वाजणे Script: Devanagari Meaning Related Words वाजणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 verb आघातामुळे आवाज निघणे Ex. दहा वाजता शाळेची घंटा वाजते. HYPERNYMY:असणे ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:asmবজা bdरिं benবাজা gujવાગવું hinबजना kanಹೊಡೆ kokवाजप mniꯈꯤꯡꯕ nepबज्नु oriବାଜିବା telమ్రోగు urdبجنا verb घड्याळाचे ठोके पडणे वा घड्याळाने वेळ दाखवणे Ex. चार वाजले आहेत. HYPERNYMY:सांगणे ONTOLOGY:भौतिक अवस्थासूचक (Physical State) ➜ अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb)Wordnet:bdबाजि kanಗಂಟೆಹೊಡಿ kasبَجُن sanघोषय tamஅடி verb वाद्यातून ध्वनीची निर्मिती होणे Ex. लग्नघरी वाजंत्री वाजत होती. HYPERNYMY:असणे ONTOLOGY:कार्यसूचक (Act) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:kanಮೊಳಗು malവായിക്കുക nepबज्नु sanसंवादय telమ్రోగించు See : लागणे वाजणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. शब्द करणे ; नादणे ; आवाज काढणे .चर्चेचा विषय होणे ; प्रसिद्ध होणे .लागणे ; विषय होणे ( थंडी , हींव ). माथां वाजती घाये । - एरुस्व ८ . ४१ .शिवशिवणे ; आवाज करुं लागणे ( दांत ). वाजतां दातोरी । काई आइकिजेना । - शिशु ९५१ .वाहणे ; सुरु होणे ( वारा ). वाजतिया वायूते जरी होकारी । - ज्ञा ९ . १२५ . अहंकुवावो वाजतां थोरु । अवघाचि खवळे भवसागरु । - एभा २ . ९५ .आदळणे ; चिकटणे ; बाधणे ; उद्भवणे ; परी पाखंडता अंगी वाजे । - एभा २० . ४८ . बाळ म्हणोनि धरितां व्याळ । अनर्थ वाजे रोकडा । - मुआदि ३१ . १०० ; १६ . १० .( राजा . ) चिरकणे ; पिंजणे ( वांसा , कळक वगैरे ).( घड्याळ ) ठोके पडणे ; घटिका , तास भरणे . आठ वाजले . [ सं . वद ; प्रा . वज्ज ; हिं . बजना ; सं . वाशृ - शब्दे . वाश्यते - वास्सए - वासे - वाजे . - भाअ १८३३ ] बारा वाजणे - घटिका पूर्ण भरणे ; नाशाची वेळ येणे ; नाश होणे .०गाजणे गर्जना , गडगडाट , कडकडाट इ० होणे .गाजावाजा प्रसिद्धि ; बोभाटा , बभ्रा होणे .०गाजत क्रिवि . वाद्यांचा आवाज करीत ; गजराने ; थाटामाटाने ; डामडौलाने ( क्रि० जाणे ; येणे - मिरवणूक वगैरे ). वाजता वि . आवाज करणारा ; खणखणीत . वाजता नारळ पु . पाणी असलेला , आवाज करणारा नारळ गोटा नव्हे तो . वाजता पुडा वाजते पूड पुन . जिकडून थाप मारावयाची ती मृदंगाची बाजू ; डग्ग्याची नव्हे ती . वाजती घंटी स्त्री . ( ल . ) फार बोलकी , वटवट करणारी व्यक्ति . वाजते गाळ न . एक मुलींचा खेळ . - मखेपु ३४१ . वाजते फूल न . एक मुलींचा खेळ . - मखेपु ३४० . वाजते वारे , वाजत वारा पुन . संकट ; आपत्ति ; त्रास . उभयतांस मी वाजते वारे । - अफला १ . ४ . तुम्हावरी वाजतवार येथौनि धरिजैल । - सूत्रपाठ १०४ . Related Words वाजणे शीळ वाजणे सीटी बजना शिटी वाजणे दिवाळे वाजणे बारा वाजणे तीन तेरा (वाजणे रिं बजना بجنا மணிஒலி বাজা ਵੱਜਣਾ क्वण् وَزُن మ్రోగు বজা વાગવું ring वाजप peal बज्नु മുഴങ്ങുക ବାଜିବା ಹೊಡೆ strike play ढमढमणे थुडथुडा ढणढणणे वाजविणे डुबणे दांतुरी दुबदुबणे थबाबणे डबाबणें रुणरुणणे धुबकन धुबकर धुबदिनी धुबदिशी धप धमधमणे वाजागाजा शेळू गाजणे त्रहाटणे ढमढमा ढमाढमां दप दपकन दपकर दपदिनी दपदिशी धपकन धपकर धपदिनी धपदिशी नौबद वाजावाजा ढमाढम धांधू धाडकन धाडकर धाडदिशी धाधू तडतडणे नौबत तळपट धमकणे वाजवणे डबडबणे तंबूर दिवाळू धिंडवडा धिंडोडा धडधडां धमामा शेळ वाजट वाजी त्राहटणे त्राहाटणे डकडक डकाडकां ढमढम रुणझुण hammer दिवाळे धडकणे धडधड दिवस नरडी नरडे धडाधड धडाधडां तुटणे सूप blow खुंट Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP