Dictionaries | References

निखरणे

   
Script: Devanagari

निखरणे     

अ.क्रि.  अगदी नष्ट होणे ; पूर्णपणे जाणे ( पाऊस , ढग ); निरभ्र होणे ( आकाश ); नाहीसा होणे ; स्वच्छ , साफ होणे , ( धुके , धूर , धूळ ); स्थिर होणे ; निर्लेप होणे . [ सं . निक्षरण ] निखरणीचे दिवस - पुअव . स्वच्छ , निरभ्र दिवस ; उन्हाळा . - सक्रि . निरडणे ; निपटणे ; निरपणे ; खरवडणे ; खरडून धुवून साफ करणे ; ( विशेषतः हाताने ) खरडणे . म्ह ० निखरुन शिकरुन खाई आणि आजोळा जाई . [ सं . निक्षरण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP