Dictionaries | References ज जाई Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जाई हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | noun जाई नामक लता के फूल Ex. जाई से इत्र निकालते हैं । ATTRIBUTES:सुगंधित HOLO COMPONENT OBJECT:जाई ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:जाहीWordnet:marजाई noun एक लता जिसमें सुगंधित सफेद फूल लगते हैं Ex. उसके बगीचे के द्वार पर ही जाई लगी है । MERO COMPONENT OBJECT:जाई ONTOLOGY:लता (Climber) ➜ वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:जाहीWordnet:marजाई See : पुत्री Rate this meaning Thank you! 👍 जाई A dictionary, Marathi and English | Marathi English | | Jasminum auriculatum, the plant or its flower. Rate this meaning Thank you! 👍 जाई Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Jasminum auriculatum, the plant or its flower. Rate this meaning Thank you! 👍 जाई मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun एक फुलवेल जिला पांढरी सुगंधित फुले येतात Ex. ह्या वर्षी आमच्या जाईला खूप फुले आली. MERO COMPONENT OBJECT:जाई ONTOLOGY:लता (Climber) ➜ वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) noun जाई ह्या फुलवेलीचे फूल Ex. जाईच्या फुलांचे अत्तर काढतात. ATTRIBUTES:सुवासिक HOLO COMPONENT OBJECT:जाई ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:जाऊळ जाईऊळWordnet:hinजाई Rate this meaning Thank you! 👍 जाई महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. एक फुलवेल व तिचें फूल ; मालती . या वेलाच्या सुमारें १५० जाती आहेत . मूलस्थान आशियाखंड . फुलें पांढरीं असून सुकुमार , नाजूक व सुवासिक असतात . जाईच्या फुलांचें अत्तर काढतात . [ सं . जाति ; प्रा . जाई ] जाईऊळ , जाऊळ - न . जाईचें फूल . फांकणें कीं सुकणें । जाउळाचें । - अमृ ४ . ८ . [ सं . जातुल ; प्रा . जाउल ] Related Words जाई सगळें घेतां अर्धे जाई नगार्यापुढें टिमकीचें काय जाई सावत्र आई, विषय जाई वरुन वरुन नटून जाई आणि काळीज बोका खाऊन जाई कामाची घाई, हळू हळू जाई कुळवाडी भाई, वांकडा तिकडा जाई शिमगा जाई आणि कवित्व राहिलें शिमगा जाई आणि कवित्व राही मुंगीचीया घरा कोण जाई मूळ। पकडला रोही, त्याच राना जाई कीड मुंगी खाई, तर तारूं सलामत जाई आई गाते अंगाई, मूल झोपी जाई अरे माझ्या मागल्या, पाप न जाई बोंबलल्या दमडी ठेवतां संभाळून, रुपया जाई खर्चून चतुर करणी चवाठ्या जाई, पैशाविना पेढे खाई चार जणांची आई, बाजेवर जीव जाई येरे माझ्या मागल्या, पाप न जाई बोंबल्या रडत जाई तो मेल्याची खबर आणी मरण ज्याठायीं, चालून जाई आपल्या पायीं नाम असे उदारकर्ण, कवडी देतां जाई प्राण निखरुन शिकरुन खाई, आणि आजोळा जाई किडे (कीड) मुंगी खाई, तर तारूं सलामत जाई ज्याचें मरण ज्या ठायीं, तेथें जाई आपले पायीं ज्या जमिनीच्या मालकीचा पत्ता नाही, ती सरकारच्या घरांत जाई देई घेई ती आईबाई, न देई ती मसणांत जाई धनगरभाई, सव्वा प्रहर दिवस येई, तेव्हां खोडीचें वेड जाई निरपण खाई तें मोठें होई, मळ्यांत जाई तें केळें खाई एक दिवस पाहुणा, दुसर्या दिवशी पै, तिसर्या दिवशीं राही त्याची अक्कल जाई jasminum officinale l. जाही जाईऊळ जाऊळ jasminum offcinale जातिपत्री घर रिघणें शरण येणें आंतउती salver shaped टाकली सांड करणें निपूटशिपूट ऊदिल आंतउतां चोरीमारी होय, त्याचें तारूं सलामत जाय निथम diandrous खांद्याखालीं पदर धुरकापरी धुरकापुरी नांदायला जाणें होगरणें होगारणें जाय अजथ्या साऊळ अल्कहल जेविता ठाव टाकणें डुबडुबीत निखरणें नेहमींचा पाहुणा हा तिसर्या दिवशीं दिवाणा twiner होगडणें होगाडणें जाती लागीं आपलें पागोटे कांखेत मारून मग दुसर्याच्यास हात घालावा आपले पागोटे सांभाळणें खाई शेर दाणा खाई शेर दाणा, चालतांना ठणाणा सलामत सादिलवार सादिलवारी वहनक basipetal लष्करच्या भाकरी भाजणें निखरणे jasmine centrifugal निरपण गोषमाल oleaceae जात्यांतली चुरी, मोलकरीण नेते घरीं biparous कर्ज कायल वेळा थापा राता मागचा मागला शिमगा इंग्रजी कायदा, पगाराचा वायदा अदृश्य अवा लश्कर लस्कर मागील नगारा नारिकेल जेवणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP