Dictionaries | References

पराचा कावळा करणें

   
Script: Devanagari

पराचा कावळा करणें     

कावळ्याचें एक पीस पाहिल्याबरोबर कावळा पाहिला असें सांगणें
अतिशयोक्ति करणें
फुगवून सांगणें. राईचा पर्वत करणें. पिसाचा कावळा करणें असाहि प्रयोग आहे. ‘टाइम्स म्हणजे ब्रिटिश सरकारचें मुखपत्र
पराचा कावळा करण्यांत या पत्राचा हातखंडा! -केसरी ३०-४-४०. ‘तिला वाटे त्या(सासूबाई) तर पराचा कावळा करायला बसल्या आहेत!’-कवठेकर,अपुरा डाव, ९४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP