Dictionaries | References प पुण्य करतां होय पाप, दूध पाजून पोसला साप Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 पुण्य करतां होय पाप, दूध पाजून पोसला साप मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | सापाला दूध पाजणें हें एक दिसावयास पुण्यकर्म असलें तरी त्याचा परिणाम पापकारक आहे. दुष्टाला पोसणेम हें जीवदयेचें कृत्य असलें तरी परिणामीं समाजास घातक आहे. तु०-पयः पानं भुजंगानां केवल्म विषवर्धनम्। Related Words पुण्य करतां होय पाप, दूध पाजून पोसला साप पाप पुण्य दूध गद्ध्याने खाल्लें पाप ना पुण्य पुण्य करतां जोडे पाप आईचे दूध आठवणे छठी का दूध याद आना पाप नाहीं तर पुण्य कोठून मिळेल दूध पिलाई साप करतां सर्पाला दूध पाजून वाढविणें गाढवानें (शेत) खाल्ले पाप ना पुण्य होय पुण्य म्हणून आचरीजे मूर्खाशीं बोध करतां श्रम होय वाणी पाप त्यांत निफजेः गद्धेनें खेत खाया, पाप ना पुन झांकले पाप, दुणें दुराचरण पुण्य कर्म जहरी साप कवड्या साप आंधळा साप साप बुनाय दुतोंडी साप बिनविषारी साप विषारी साप साप साप म्हणून भुई धोपटणें साप साप म्हणून भुई बडविणें माप पाप पान देणार नाहीं तो पुण्य कोठून देणार नजरेचें पाप मार पाहुण्या साप, मी मुलाबाळांचा बाप पाहुण्याचा आदर केला, त्याच्याकडून साप मारविला पुन्य असें करतां आखरी दूध दूध पीना दूध निघणें दूध पिवपी आईचें दूध की गायीचें दूध दूध चढविणें वाघीणीचें दूध अंगचें पाप देईना, तो पुण्य कसचें देतो न्हाणी पाह्यला साप येणें काय होय? साप काटा मूं खाली पाहुण्याकडून साप मारणें पाहुण्याकडून साप मारविणें पाप मागितल्यानें न देणे पाप आढयावर बोंबलतें दूध पिवपी भुरगो पैसें उभे करतां येणें गोड करतां भाषण, मूर्ख होय हर्षायमान प्रथम पहिल्या धारेचें दूध साप समजला आणि झोडपलें दोरीला होटांवर दूध दिसणें दूधकरीण मुंगूस पाहिला आणि साप पळाला दूधका दूध, पानीका पानी दूध गाईचें, फूल जाईचें साप मरे न लाठी तूटे (पाप, पुण्य, भोग, सुख, दुःख, इत्यादीची) पायरी भरणें बोंडल्यानें दूध पाजणें दूध का धुला होना बोळयानें दूध पिणें आधींच दूध, त्यांत साखर ताकास दूध म्हणणें मेल्या म्हशीला पायलीभरर दूध दूधपीता पाप बोंब देऊन मारुन उठणें आईचे दूध मणगटी खेळविणें गूळ चोरावं तो पाप, तूप चोरावं तो पाप छठी का दूध याद दिलाना धर्म ओठ पिळला तर दूध निघणें मेल्या आईचें दूध प्यालों नाहीं मेल्या आईचें दूध प्यालेला असणें व्यापार करतां सोळबारा शेतकरतां डोईवर भारा छठी का दूध याद कराना बिन रोयोलडकाभी दूध नहीं पाता मार शेजार्या साप, मी मुलाबाळांचा बाप मॅल्ल्या म्हशी बारा शॅर दूध मेल्या म्हशीला दहा शेरर दूध मेल्या म्हशीला बारा शेर दूध दादा दादा मार साप, मी लेंकरांबाळांचा घाप दुध ज्याचें पाप त्याचे पुढें येऊन नाचणें साप मारावा पुरा, नाहींतर सूड घेईल खरा सोरोप मांजर अगदीं डोळे झांकून दूध पितें केलेल्या गेलें पाप सांगिल्या गेल्या तोंडांतु मोघा करतां येईना तो रांजण करुं लागणें ಕಂಗೆಡು करतां नये काम, ठेवी हत्यारां दूषण ओ कां ठो करतां न येणें मांजर बावडॅं दॉळॅ धांपून दूध पिता ज्याचे पदरीं पाप, त्याला पोरी होती आपोआप हर्ष काल हा पाप काल असतो Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP