Dictionaries | References

बजाविणें

   
Script: Devanagari
See also:  बजावणें , बजावून ठेवणें

बजाविणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

बजाविणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   To achieve, discharge. To enjoin strictly. To play (a musical instrument). In law. To execute (a decree or process). To warn impressively or emphatically.

बजाविणें     

स.क्रि.  
संपादणें ; करुन टाकणें ; करणें . सुज्यायद्दौला यांनीं खुर्निशात बजावून . - रा ३ . १८६ .
हडसून खडसून सांगणें ; निक्षून फर्माविणें ; सक्त आज्ञा करणें ; ताकीद देणें .
वाजविणें ( वाद्य ).
( कायदा ) हुकमाप्रमाणें करणें ; अमलांत आणणें ( हुकुमनामा , नोटीस इ० ).
आठवण देऊन अंगीं लावणें ( दुष्टकृत्य , गुन्हा ).
दुर्घट काम अंगावर घेऊन सिद्धीस नेणें . [ फा . बजा = जागीं ; आवर्दन = आणणें ; हिं . बजाना ] ( वाप्र . ) बजावून ठेवणें , बजाजत लावणें - ( व . ) सांगून ठेवणें . बजावणी - स्त्री .
संपादणी ; कार्यपूर्ति ; तामिली .
आज्ञा करणें ; ताकीद .
वाजविणें ( वाद्य ).
अम्मलबजावणी ; अमलांत आणणें .
शाबिती ; अंगीं लावणें ( गुन्हा ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP