Dictionaries | References ब बाहे Script: Devanagari See also: बाह , बाहा , बाही Meaning Related Words बाहे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. बाहु ; हात . आदिशून्य तरोनि जावें । कैउतें बाहीं । - ज्ञा १० . १७८ . [ सं . बाहु ] पु. परस्परांच्या दंडांस धरून ढकलण्याचा व्यापार .क्रि.वि. बाजूनें तर्फे . ' मज आपले बाहे देशमुख देसकुळकर्णी मजकूर यांनीं इलतमस केला कीं पटेल मजकूर थोराताचें चाकर होता खरे .' - पेद ७ . १४ . स्त्री. बाजू ; पक्ष . ' आपण आहे धरली आहे तीं सर्वयथास्थित आहे .' - भारतवर्ष पत्रें यादी १०२ . ( बाहि ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP