Dictionaries | References

बुणगा

   
Script: Devanagari
See also:  बुणगें

बुणगा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   buṇagā a short, stumpy, dumpy: also small or little;--used esp. of things.

बुणगा

   पुन .
 वि.  
   सैन्याच्या सामुग्रीचा तळ ; खेलखाना . रोहिलीयाचें बुणगेंखजिना आहे , तो लुटून टाकावा . - भाब ४८ .
   बुटका ; ठेंगणा .
   लहान ; छोटा ; थोडा ( पदार्थ ). बुंद शब्दांत बुंदका पहा . [ सं . बिंदु ; म . बुंद ]
   सैन्याबरोबरचे उदमी इ० बिनलढाऊ अवांतर लोक . बाजारबुणगें पहा . पायदळ तोफासंगें । टाकिलें पिछाडीस बुणगे । - ऐपो २२३ . - पया ९० . [ फा . बुन्गाह ] बुणगबाजार - न . बाजारबुणगें पहा . बुणुगबाजार लष्कर उतरे तीन कोसावर । - ऐपो ३४१ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP