Dictionaries | References ब बूज Script: Devanagari See also: बूच Meaning Related Words बूज A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . v राख, कर. 2 A term at cards. The cards wanting or required.A plug or stopple; a bung, cork, spigot. बूज Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A stopple; a cork. f Reverencing or acknowledging merit. बूज महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. स्त्री. तूर , मसूर , वाटाणा वगैरेचा पाला व सड यांची बुकणी . - चित्रकृषि २ . ७ . स्त्री. ( गंजिफांचा खेळ ) मागील डावांत लागलेलीं व चालू डावांतून द्यावयाचीं पानें . [ बुजणें ] स्त्री. ( गुण , शौर्य , विद्या इ० मुळें होते ती ) मान मान्यता ; सन्मान ; आदर ; पूज्यभाव ; परामर्ष . ( क्रि० राखणें ; करणें ). गरिबाची करीत होता बुज । - ऐपो १३८ .गुडदी ; दट्ट्या ; बुटणें .आठवण ; जाणीव . ययालागीं स्नेहें करुनि बुज धर्मे झडकरी । असे पाचारीलें द्रुत मज सवें चालचि तरी । - कीर्तन १ . १७ . [ सं . बुध ; हिं . बोझ ; म . बोज ]बुजवणी ; भर ; भरपाई . त्याची बूज करावया न अगदीं कोणी कसें राहिलें ! - केक ५३ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP