Dictionaries | References

भोळा

   
Script: Devanagari

भोळा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
bhōḷā a by redup. भोळाभाळा a Simple, honest, artless, undesigning and unsuspecting: also weak, silly, foolish, credulous.

भोळा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Simple, honest; silly.

भोळा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : साधा

भोळा     

 पु. शंकर ; शिव . ब्रह्मांडाहूनि वेगळा । कैलास निर्माण करी भोळा । - एभा २४ . २२९ . - वि . साधा ; सरळ मनाचा ; निष्कपट अंतःकरणाचा ; दुसर्‍यावर विश्वास ठेवणारा .
मूर्ख ; वेडसर ; अजागळ भोळानंदी - पु . मूर्ख , वेडगळ , बावळट मनुष्य .
०नाथ   शंकर सांब महादेव - पु .
शंकर ; शिव .
अत्यंत भोळा , सरळ मनाचा मनुष्य . भाव , भावार्थ - पु . साधेपणा ; सरळपणा ; निष्कपटीपणा म्ह० भोळाभाव सिद्धीस जाव .
०भावार्थी वि.  साधा ; सरळ ; निष्कपटी .
०भासा  पु. 
चूक ; चूकभूल ; हयगय ; दुर्लक्ष . ( क्रि० काढणें ; निघणें ; जाणें ).
नजरचुकीमुळें होणारा फायदा . - वि . विसराळू ; निष्काळजी ; दुर्लक्ष करणारा . तुम्ही रुपये दिले त्याविषयीं मी भोळाभासा गेलों नाहीं . [ भोळा द्वि ] भोळाभासा द्यावा घ्यावा - चूकभूल द्यावी घ्यावी .
०भाळा वि.  भोळा पहा .
०राजा  पु. साधा . निष्कपटी मनुष्य . भोळवट , भोळसर वि .
कांहींसा भोळा ; साधा .
किंचित वेडसर ; अजागळ . भोळसाविणें , भोळाविणें - सक्रि . फसविणें ; ठकविणें . भोळीव - स्त्री . ( काव्य ) भोळेपणा ; सरळपणा ; नेणतेपणा ; निष्कपटपणा . घेऊनि भोळिवेची बुंथी । आपणा रक्षिजे सावधवृत्ती । - मुआदि ३५ . १४६ . भोळें - न .
नजरचूक ; चूकभूल ( हिशेब इ० तील ). हिशेब चुकलास तर आणखी करुन पहा . मला तुझें भोळें नको .
दुसर्‍याच्या नजरचुकीमुळें झालेला लाभ किंवा हानि .
भ्रम ; भ्रांति ; भुरळ ; मोहनी . ( क्रि० घालणें ; पडणें ). एक गोसावी काल आला होता त्यानें भोळें घालून दोन रुपये व पागोटें नेलें . लाभापेक्षां भोळ्याची आशा फार , भोळ्याची आशा फार - वाजवी नफ्यानें समाधान न होऊन दुसर्‍याच्या नजरचुकीनें होणार्‍या फायद्याची आशा असणें . म्ह० गाढवाची गोणी खंडीचें भोळें . भोळें भाग्य - न . मूर्ख , अजागळ मनुष्यास श्रीमंत करणारें नशीब . भोळे भाविक - पुअव . विश्वास ठेवणारे ; श्रद्धाळू लोक . भोळेंभासें - न . भोळें अर्थ १ पहा . [ भोळें द्वि . ] भोळ राज्य - न . भोळा राजा पहा .

Related Words

भोळा   भोळा भाव, अंधळा देव   भोळा भाव सिद्धीस जाव   भोळा भाव सिद्धीस पाव   दिसायला भोळा आणि मुदलावर डोळा   भोळा ग बाई भोळा अन् सगळया पापांचा गोळा   जो आहे बहू भोळा, त्‍यावर ठकाचा डोळा   भोळा राजा   straightforward   ब्राह्मण भोळा, काखेंत सोंवळा   भोळा भासा द्यावा घ्यावा   रंग भोळा, पोटीं चाळा   दिसायला साधा भोळा, कपाळीं गंधाचा टिळा   नवरा साधा भोळा, आणि बाईल गांजते सासूला   भंग करी रंग, अफू करी चाळा, तमाखू बापडा भोळा   ingenuous   straight   भोळसट   भोळाभाबडा   innocent   square   साबळा भाबळा   साबडा भाबडा   साबडाळा   सांबाचा अवतार   साधासुधा   ऋषेश्र्वराचा कारभार   भोळें राज्य   साडे भावार्थी   घोड्यागेर कुंकड जाले म्‍हळ्यार देखुन खरें खाता   भावळा   मुद्रा बावळयाची आणखी नजर कावळयाची   आकंठणें   पाठोपाठ येणें   बंभोला   वरवडा भोळाः अंतरीं चाळा   साळाभोळा   भाबडा   भाळाभोळा   अनागोंदीचा राजा   दूधखुळा   महादेव बडादेव, सब देवनका बाबा   सा ब ळा   निगर्वी   साबड   साबडा   साळसूद   जें न कळे जेरबंदी, ते कळे संबंधी   थापडवाईक   थाबडवाईक   थाबाडवाईक   अंबील   अनीगोंदी   कर्पुर   गोवें   अनागोंदी   शहर   उमा   अर्ज   केवळ   शंभु   नरम   ईश्वरी   मुग्ध   सांब   आर्ष   अज्ञान   साडे   अल्प   केवल   मेण   रंग   भाव   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP