Dictionaries | References म मक्ता Script: Devanagari See also: मख्ता Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मक्ता A dictionary, Marathi and English | Marathi English | | A contract of work or supply; an agreement for work by the great; a farm of any item of revenue; a monopoly in general. maktā ad R enough, sufficiently. Rate this meaning Thank you! 👍 मक्ता मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. उक्ते काम , कंत्राट , ठेका , बोली . Rate this meaning Thank you! 👍 मक्ता मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | see : ठेका Rate this meaning Thank you! 👍 मक्ता महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. ( राजा . ) पुरेसें ; जितक्यास तितकें . पु. विशिष्ट अटींवर काम करण्याचा किंवा कांहीं पुरविण्याचा हक्क व जबाबदारी ; उक्तें काम . टेका ; बोली ; कंत्राट ; इजारा ; हमी . ( क्रि० घेणें ) आम्ही तुम्हांस सुशिक्षित करुं असा आम्हीं कांहीं मक्ता घेतलेला नाहीं . खंड ; उत्पन्नाचा ठराविक अंश ; जमीनीच्या मालकी हक्काबद्दल मालकास द्यावयाचा मोबदला - धान्य अगर नक्त रक्कम . [ अर . मक्तअ ] मक्तेदारी , दार , वाला - पु . ठेकेदार ; कंत्राटदार . मक्ता घेणारा शेतकरी ; खंडकरी .०गुत्ता पु. ठराविक रकमेपेक्षां जास्त न देण्याच्या करारानें घेतलेलें शेत . असा कायम धार्याचा करार . मक्तेदारी - स्त्री . इजारा ; इजार्याची पद्धत . मक्त्याची मामलत - स्त्री . मक्त्यानें दिलेली जिल्ह्याची मामलत , राज्याधिकार . याच्या उलट कच्ची मामलत . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP