Dictionaries | References

मगर

   
Script: Devanagari

मगर

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 

मगर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   An alligator. sometimes मगर- मासा m.

मगर

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

मगर

 अ./ना.  पण , परंतु ;
 अ./ना.  नक्र , सुसर .

मगर

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  सुसरपेक्षा छोटे व पसरट तोंड असलेला सरीसृप वर्गातील एक हिंसक जलचर प्राणी   Ex. बरेचजण मगर आणि सुसर ह्यांना एकच समझतात.
ONTOLOGY:
जलीय-जन्तु (Aquatic Animal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)

मगर

   पुस्त्री . सुसर ; नक्र ; एक जलचर प्राणी . [ सं . मकर ; प्रा . मगर ]
   उअ . परंतु ; पण . करार होणें राहिला , मगर बोलण्यांत शपथपूर्वक आलें आहे . - रा ५ . ६ . [ फा . मगर ]
०गंड वि.  माजलेला ; मस्त .
०मस्त वि.  
   अत्यंत गर्विष्ठ ; उन्मत्त ( माणूस ).
   धष्टपुष्ट ; मस्त ; न दमणारें ( जनावर ).
   झिंगलेला . मगनमस्त पहा .
०मिठी  स्त्री. 
   मगराची मिठी . यावरुन
   ( ल . ) अतिशय घट्ट , न सुटणारी मिठी , पकड , छाप . अज्ञानाच्या मगरमिठीहून अधिक जाचक अशी गोष्ट नसेल . - नि
   एखाद्या लांबलचक व कंटाळवाण्या भाषणानें एखाद्यास गुंतविणें , हालूं न देणें .
०मुशी  स्त्री. मुशी नांवाच्या समुद्रांतील माशाची एक जात . मगरजाळ न . ( गो . ) कोळ्याचें जाळें . [ मगर + जाळें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP