Dictionaries | References र रुख Script: Devanagari See also: रुंख , रुखा Meaning Related Words रुख हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : चेहरा, दिशा, नरकट, गाल, चेष्टा, रुख़, हाथी, मुँह, रुख़, रुख़ रुख A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Esp. in Konkan̤. A tree: also a tree cut down to a stump, or a pollard, or a tree without branches, or the lower part of the trunk. 2 The beam on which an end of the कणेकड of a waterwheel rests and revolves. रुख महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. इच्छा ; रोख . [ हिं . ] न. ( चंद्रपुरी ) पाण्यांतील नाव ; पाण्यावरुन जाण्याकरितं केलेले लांकडी साधन ; डोंगा . [ सं . वृक्ष ]बुद्धिबळातील हत्ती . [ इं . रुक ] पु. तोंड ; चेहरा .झाड ; वृक्ष . वाटते रुखावरी चढोनि । - दावि १३ .तोंड . ते इंग्रजी वकिलास रुख देणारच नाहीत . - दिमरा १ . ५४ .झाड ; वृक्ष . रुखु मोडिले हे वणितां । - दाव ४६० .लक्ष्य ; रोंख ; दिशा ; इरादा ; रीत . रुख कोणीकडे जावयाचा हे समजले नाही . - रा १० . २६५ . [ फा . रुख ]खोड ; फांद्या तोडलेले झाड ; बोडके झाड ; खोडाचा खालचा भाग .बाजू ; दिशा ; बिंदु . - सक्रि . रोखणे ; अडविणे . [ हिं . ]रहाटगाडग्याच्या कणकेकडाची टोके ज्या दोन आडव्या लांकडावर टेकलेली असतात ती प्रत्येक .०घेणे ( ना . ) तोंड देणे .शाखारहित झाड ; झाडाचा सोट .०न - समोर बोलणे न करणे . आनि स्वामीकडील धॊंडाजी अगर आम्हासी रुख देत नाही . - पेद १० . ७२ .रहाटगाडग्याच्या कनेकडांची टोके ज्या दोन आडव्या लांकडावर टेकलेली असतात त्यापैकी प्रत्येक . [ सं . वृक्ष ; फ्रें . जि . रुक ] रुखराए - ये - पु . अव .झाडाचा बुंधा . [ सं . वृक्ष ]( महानु . ) मोठी झाडे ; थोर वृक्ष .देणे - समोर बोलणे न करणे . आनि स्वामीकडील धॊंडाजी अगर आम्हासी रुख देत नाही . - पेद १० . ७२ .अश्वत्थ ; पिंपळ . तैसे रुखराए पाझिरैले । अंतराळी । - शिशु ६१७ . [ सं . वृक्षराज ] रुखाडी , रुखांडी , रुखांड्या , रुखी , रुख्या - वि . झाडावर चढण्यांत नेहमी पटाईत ; नेहमी झाडावर चढणारा . [ रुख ; सं . वृक्ष ] रुखाडुं - न . ताडावर किंवा माडावर चढणारा पायाला दोरीचा घालतो तो फासा ; पायंडा . [ रुख ] रुखाळूं - न . झाडावर वाढणारे एका जातीचे अळूं . [ रुख + अळूं ]०मिळविणे ( व . ) मिळते घेणे ; सलोखा करणे . Related Words रुख रुख होना रुख न देणें mental attitude रुख करना रुख घेणें रुख मिळविणें रुख पळौन साल काड्ची भूक खाई रुख अभिमुखय দিশ থকা सिगां बाहागो जा ମୁହଁ କରିବା ਰੁਖ ਹੋਣਾ દિશા હોવી दिशेला असणे நோக்கு ಎದುರಿಗಿರು mien comportment attitude cheek rook bearing ఉండు human face castle presence ഇടിക്കുക face front undertone direction depart মুখ येवप go away रुख़ होना tone of the market look price behaviour go आंगरुखा सिँचनु् लखरुखा वृख रबरी कांदल कावरुख ताछ्नु महाद्रूम bearish रुंख आलुबखडा अविलास हातन वनस्पतिशास्त्री खोवणें कांदळ रुखा हातणी हातनी भोजपत्र फळ दिशा बे अर्जुन હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP