Dictionaries | References ल लुबाडणे Script: Devanagari Meaning Related Words लुबाडणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. नागवणे , बळजबरीने बळकावणे , लुटणे , हडप करणे ( पैसा , संपत्ती ), हरण करणे ( चीज वस्तू ). लुबाडणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 verb अनैतिक पद्धतीने घेणे Ex. मंदिर बनविण्याच्या नावावर त्याने एक हजार रुपये लुबाडले. HYPERNYMY:घेणे SYNONYM:उकळणे लुबाडून नेणेWordnet:asmজোৰ কৰা bdसेखना ला benঠকানো gujપડાવી લેવું kanಸೆಳೆದುಕೊಳ್ಳುವುದು kasہَڑَپ کَرُن , مَنٛزَے کَڑُن kokलुबाडप mniꯍꯩꯅꯊꯣꯛꯄ oriଠକିନେବା panਹੜੱਪਣਾ sanकुण् tamஏமாற்று urdاینٹھنا See : ठगवणे, लुटणे लुबाडणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. हरण करणे ; लुटणे ; नागविणे ; लुंगारणे ; दुसर्याची वस्तु त्याच्या इच्छेविरुद्ध , त्याची परवानगी नसतां उपटणे . लुबाडणी - स्त्री . लूट ; लुबाडणूक ; नागवणूक . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP