|
स्त्री. उतार ; उतरण ; घसरण . [ वरुन + गळणे , घळणे ? ] वरंगळणे , वरंघळणे , वरगळणे , वरघळणे - अक्रि . पु. भाताची एक जात . ( कु . ) वरंगाळ . याच्या तीन पोट जातीः - साधा वरंगल , दुद्या वरंगल व शेप्या वरंगल . खाली घसरणे ; ओघळणे . कोसळणे ; गडगडणे ; ढासळणे . धो धो खाली पडणे ( पाण्याचा लोट , नदी ). पुष्कळसे खाली , बाहेर पडणे ; भसदिशी बाहेर येणे , वाहणे . कणसांतून दाणा - पोत्यांतून साखर , सरांतून मोती - नाकांतून नथ - खिशांतून रुपये वरंगळतो - ती - ते - तात .
|