Dictionaries | References व वृंत { वेत, vētḥ } Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वृंत हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | see : चूची, डंठल Rate this meaning Thank you! 👍 वृंत A dictionary, Marathi and English | Marathi English | | ratan, calamus rotang or verus. 2 A ratan or cane. 3 cable-ratan, calamus rudentium. . Littering or bringing forth: also a litter, brood, birth: also a turn or an occasion of littering. Rate this meaning Thank you! 👍 वृंत Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m ratan; a cane. n Littering or bringing forth. Rate this meaning Thank you! 👍 वृंत मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | see : देठ Rate this meaning Thank you! 👍 वृंत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ एक बोरूच्या जातीची वनस्पति , वेल . याच्या सालीच्या परडया , खुर्च्या इ० करतात . २ या वेलाची काठी , छडी . [ सं . वेत्र ; प्रा . वेत्त ; हिं . बेत ] न. देंठ ; पुष्प किंवा फल ज्याशीं संबध्द होऊन राहिलें असतें असा वृक्षादिकांचा अवयव . [ सं . ] स्त्री. ( गो . ) वीत ( हाताची ); विशिष्ट रुंदी . [ वीत ] न. १ विणें ; जनावराची प्रसूति . २ प्रसूतीची खेप , पाळी . ३ वीण . [ सं . वी = प्रसवणें ] स्त्री. इष्टेटीच्या एका भागावर सारा कमी चढल्यास दुसर्या एखाद्या भागावर जो जास्त बसवितात तो . - बाँबेरेग्यु १७ . १८२७ . [ व्यतीत ? ]०सरी स्त्री. खुर्ची इ० विणण्यासाठीं काढलेली वेताची साल . वेतस , वेतसी - पुस्त्री . वेताचा वेल ; वेत . [ सं . ] वेतसवृत्ति , वेतसीवृत्ति - स्त्री . १ वाकण्याची , नम्रपणाची , लीनपणानें वागण्याची पध्दत - रीत . २ वारा वाहील तशी पाठ देण्याची , प्रसंग पडेल तशी वागण्याची रीत . ३ लवचीकपणा ; ताठरवृत्तीचा अभाव . वेतसी - स्त्री . वेत . - वि . वेताचा ; वेताचा बनविलेला ( पदार्थ - टोपली , खुर्ची इ० ). वेताचा मल्लखांब - पु . १ मलखांबावरच्या उडया , आसनें , कसरती करण्याकरतां छताला टांगण्यासारखा केलेला १० - १२ फूट लांबीचा वेत . २ अशा मलखांबावरचा खेळ . वेताटी - स्त्री . १ वेताची काठी , छडी . - एरुस्व १५ . १०४ . वेताटी घेऊन ते वेळां । ताडन करावया उदित । - जै ५२ . ५० ; - ह ९ . ४४ . २ हातांत धरावयाची काठी . वेताटी धरून प्रत्ययाची । - दावि १३९ . [ वेत + काठी ] वेतारी - वि . १ वेत्रधारी . २ अधिकारी . - शर . Rate this meaning Thank you! 👍 वृंत A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | वेत m. m. (prob. corrupted fr.वेत्र; but see, iii, 118">[Uṇ. iii, 118] ) a cane, reed, [L.] Rate this meaning Thank you! 👍 वृंत The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | वेतः [vētḥ] A cane, reed.वेत [vēta] द [d] ण्डः [ṇḍḥ] (द) ण्डः An elephant; वेतण्डगण्डकण्डूतिपाण्डित्यपरि- पन्थिना (हरिणा) [Bv.1.62.] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP