Dictionaries | References व वैभव Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वैभव हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : धन-दौलत Rate this meaning Thank you! 👍 वैभव A dictionary, Marathi and English | Marathi English | | Grandeur, glory, majesty, magnificence and splendor of state. Rate this meaning Thank you! 👍 वैभव Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Grandeur, glory. Rate this meaning Thank you! 👍 वैभव मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : संपन्नता Rate this meaning Thank you! 👍 वैभव महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. १ ऐश्वर्य ; थाटमाट ; श्रीमंती . तैसी सर्व वृत्तिवैभवीं । बुध्दिचि एकली बरवी । - ज्ञा १८ . ३४८ . २ प्रताप ; महिमा ; थोरवी . [ सं . ] Rate this meaning Thank you! 👍 वैभव नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | See : धन-सम्पत्ति Rate this meaning Thank you! 👍 वैभव A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | वैभव f. n. (fr.वि-भव) might, power (ifc.f(आ). ) high position, greatness, [Kāv.] ; [Kathās.] &c. superhuman power or might, [MW.] grandeur, glory, magnificence, [Kathās.] Rate this meaning Thank you! 👍 वैभव Shabda-Sagara | Sanskrit English | | वैभव n. (-वं) 1. Grandour, wealth. 2. Power. E. विभव and अण् added. ROOTS:विभव अण् Related Words ज्याचा दर्या, त्याचें वैभव वैभव राजा निघाला बाहेरीं, वैभव त्याच्या बरोबरी आधीं बुद्धि जाते, मग वैभव एक श्रमी द्रव्यास्तव, दुजा इच्छी कीर्ति वैभव money prosperity departed glory हत्तीसारखें वतन वेदान्ताचार्यचरित्र शेजी गोकूळ, जीव माझा व्याकूळ शेजीधरीं गोकूळ, जीव माझा व्याकूळ उद्यमोरचिने उजागरो लेवो उद्योग्याचे घरीं, लक्ष्मी नांदे परोपरी उबहतमंझिलत अला उखळ पांढरे होणे अअला झील चढणें चढती उतरती कमान बरँ जावगें भयणुलें तुका आनुल्लें मिल्लें माकां परतंत्रतेच्या पक्कान्नापेक्षां स्वातंत्र्याची मीठभाकरी चांगली नम्रता आणि संपत्ति, एके ठायीं क्कचित् राहती कालेंकरून येतें, समयपरत्वें जातें देवानें पालखींत बसला आणि दैवानें उचलितो पालखीला हातांतल्या आंगठ्या गेल्या तरी बोटें कायमच आहेत कीं नाहींत कपाळाची रेघ उघडणें कपाळाची रेघ उमटणें कपाळाची रेषा उघडणें कपाळाची रेषा उमटणें ऐश्र्वर्य आल्यावरी, मनीं लीनता धरी क्षणं चित्तं क्षणं वित्तं घरकुले होणें घरांत सोन्याचा धूर निघणें घरांत सोन्याचा धूर निघत असणें घरांतून पैशाचा धूर निघणें घरांतून पैशाचा धूर निघत असणें घराचे घरकुल करणें सात साडे तरी भागुबाईचे कुले उघडे समृद्धी अमिराई अमीराई गादीची दौलत जाहाती झील चढविणें चढती दौलत डोळ्यांत जहर उतरणें राजाची कांती, लोकांच्या हातीं राष्ट्रांची रचना शाळांतून होत असते मोडलें तरी राज्य, तुटला तरी वड आणि अटला तरी समुद्र देव आला द्यायाला, तों पदर नाहीं घ्यायाला परडें जड चढणें परडें जड होणें परेच्छा प्रारब्ध सूखसंपत्ती आज अमीर तर उद्या फकीर काजमार्ग हाच राजमार्ग इकडे ये, इकडे ये आणि माझ्या कपाळाचे गंध (कुंकु, कपाळच्या अक्षता) पहा उजम खचता पाया सस्तीस मस्ती, शिंदळीस हत्ती असतां संपत्ति लीन व्हावे, विपत्ति काळी धैर्य धरावें अल्प भाग्य अभिमान, त्याच गर्वै त्याचें मरण छाटीवर काठी व संन्याश्याची लोटी डेर्याचे दांडे होणें मानाची भाकर, अपमानाची, तुपसाखर पतन जावप पतन हुनु पुढें पाऊल पडणें परडें बसणें सोन्याचे उंबरे होऊं द्या, आणि डोकें फुटूं द्या आधीं होता ठोंब्या, मग झाला बाब्या खात्याला न खाता देखूं शकत नाहीं उदार मन ठेव संपत्तिकाळीं, स्थीर असावें विपत्तिवेळीं आसुरीसंपत् आसुरी संपत्ती इतिहासजमा ईश्र्वराची प्रार्थना करावी भाग्यवेळी, अनुकूल होईल विपत्तिकाळीं कपाळाच्या मानानें टिळा कमावलेला औट घटी (डी) चें राज्य घाईने वर चढतो, तो त्वरित खालीं येतो सात लुगडीं, शेटें उघडीं जेथें रत्नें वेंचलीं तेथें गोवर्या वेंचणें जेथें लक्ष्मीचा वास, तेथे मित्रांचा प्रवेश जो चढेगा, सो गिरेगा जो चढेल, तो पडेल ज्यांना भूतकाळ नाहीं त्यांना वर्तमानकाळ व भविष्यकाळ कोठून असणार छान छोक, पर मध्यें भोंक जड पारडें जडब पारडें चार दिन की चाँदनी राजाची राणी, प्रधानाची मेहुणी मुंगीच्या पायानें येणें आणि घोडयाच्या पायांनीं जाणें मुंगीच्या पायानें येणें आणि हत्तीच्या पायांनीं जाणें यथोपपन्न पतन होना हिंग गेला आणि वास राहिला किडे (कीड) मुंगी खाई, तर तारूं सलामत जाई दोंद वाढणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP