Dictionaries | References श शिवणें Script: Devanagari See also: शिंवणें Meaning Related Words शिवणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To sew. 2 To thatch.śivaṇēṃ v i To come into contact with, to touch. शिवणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t Sew. Thatch.v i Touch, come into contact with. शिवणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. स्पर्श करणें ; स्पर्शणें ; संसर्ग होणें ; संबंध घडणें . तिला स्वशिशुवंचनें अधमता शिवे काय जी । - केका १०६ . [ सं . स्पृश् ] शिवावयाचें नसणें - स्त्री . अस्पर्श असणें . शिवाशिव - स्त्री . १ स्पृश्य व अस्पृश्य यांचा निकट येऊन झालेला गोंधळ ; विटाळाची कालवाकालव ; संपर्काचा भ्रष्टाकार . २ अशौच वगैरेमुळें झालेला विटाळ . शिवूं नयेशी - स्त्री . अस्पर्श , रजस्वला स्त्री . शिवतणें - अक्रि . शिवणें ; स्पर्श करणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP