मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|अभंग| अग अनाथाचे आई अभंग जय सौभाग्यमंडित मन लागलें लागलें रुप सुंदर सुंदर अज्ञान अंधार पडलासे दाट अग आई तूं रेणुके आजी धन्य धन्य झालों अग अनाथाचे आई ऐसी अंतर पारखी नित्य मातृतीर्थी स्नान मातृतीर्थीं रहिवास मूळपीठाची वेल्हाळा येग येग अंबाबाई अंबाबाईचें माहूर दीन अनाथाचे आई माझी रेणुका माउली आपुलीया बाळा आपुलीया करीं । अग आई, विश्वंभरे अंबे, तुझ्या भेटीसाठीं अभंग - अग अनाथाचे आई श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा. Tags : poemvishnudasकविताकाव्यपदमराठीविष्णुदास अग अनाथाचे आई Translation - भाषांतर अग अनाथाचे आई । तुला म्हणती अंबाबाई ॥१॥तरी थोडी बहुत कांहीं । मजवर कृपा केली नाहीं ॥२॥ऐसें माझ्या चित्ताठाई । माझें मन देतें ग्वाही ॥३॥विष्णुदास म्हणे पाही । अंबे ! कृपावंत होई ॥४॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP