स्फुट श्लोक - पौलस्ति पूजा बहु वात होता...
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
पौलस्ति पूजा बहु वात होता । घननीळ पावा बहु वात होता ।
झाडी झडाडी,बहु वात होता । प्राणी थरारी बहु वात होता ॥१*॥
प्रपंच हा रे बहुतां बरा रे । हरीभक्तिवीणे बहुतां बरा रे ।
धणी च देतो बहुतां बरा रे । हरी पुजा रे बहुतां बरा रे ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : March 22, 2014
TOP