मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|इतर आरती संग्रह| आतां स्वामी सुखें निद्रा ... इतर आरती संग्रह आरती सप्रेम जय जय विठ्ठल ... वेदांचे जें गुह्य शास्त्र... ओंवाळू आरती सद्गुरु रामदा... ओम जय जगदिश हरे स्वामी जय... जय जय नवनाथांचा । जय ज्ञा... जयदेव जयदेव जय चिन्मय चंद... जयदेव जयदेव जय पंचायतना ॥... आतां स्वामी सुखें निद्रा ... गुण आणि गंभीर रणधीर । तया... क्षार उदक देउनी मधुरता आल... शेजारत्या सुखें निद्रा करी आतां स्व... जय जय लक्षुमिकांता शेषशाय... जयदेवजयदेव जय लक्ष्मीकांत... जयदेव जयदेव जय भरवराया । ... आरती रामदासा नित्यानंद वि... जयदेव जयदेव जय माय कृष्णे... जयजय वो यतिवर्या सच्चित् ... जयदेव जयदेव जय भगवद्गीते ... जयदेव जयदेव जय अद्वयमूर्त... आरती गुरुची जयजयाची ज्ञानदेवा आदि देव... जयदेव जयदेव जयजय श्रीसूर्... श्रीज्ञानेश्वरांची आरती आरती तुकारामा । स्वामि सद... कारुण्यमृतसरिते, कोटिसुगु... भानुदासाच्या कुळीं महाविष... आरती रामदासा । भक्त विरक्... जय जय श्रीशनिदेवा ॥ श्री ... या अधिकमासी श्रीपुरुषोत्त... ओवाळू आरती । आता पुरुषोत्... मंगलमूर्ती मंगल वदन त्रिन... जयदेवी जयदेवी जय श्रीसत्य... करितों प्रेमें तुज नीरांज... जय देव जय देवी जय भगवद्ग... जय देव जय देव जय श्रीशशिन... उभा दक्षिण पंथे काळाचा का... अश्वपती पुसता झाला । नार... आरती संतमंडळी । हातीं घ... धन्य धन्य योगी सर्व जगांत... जय जय श्रीगुरुशरभंगा । आर... जयदेव , जयदेव , जय सिद्धे... जय जय श्रीशिवकाशीविश्वेश... जयदेवी, जयदेवी, जय देववंद... जय शिखरेश्वरि भगवंते । भ... जयजय आदिमाये , अनुसूये !... जयदेव, जयदेव, जय दक्षिणके... जयदेव जयदेव जय भार्गवरामा... शेजार्ती - आतां स्वामी सुखें निद्रा ... रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला. Tags : aratiranganatha swamiआरतीरंगनाथ स्वामी शेजार्ती Translation - भाषांतर आतां स्वामी सुखें निद्रा करा श्रीरंगा ॥ निर्विकारा विराधारा निर्गुण नि:संगा ॥ध्रु०॥सहज समाधी शेजे आतां पहुडावें स्वामी ॥ सच्चित्सुखैकधामीं व्यापक सर्वांतर्यामीं ॥१॥सुमनाच्या करुवारीं निजी निज गुरु राया ॥ अवस्थातीत साक्षित्वें नेईं देहबुद्धि विलया ॥२॥नि:शब्द शब्दें चौधीजणी झाल्या निवांत ॥ एकपणाचा अंत कैंचें अद्वैतीं द्वैत ॥३॥मी नाहीं तेथें तूं कैचा ह्मणावया ठाव ॥ ओतप्रोत अवघा तुझा तूं श्रीगुरुराव ॥४॥निजानंदघन ब्रह्म सनातन अद्वय अभंग ॥ परात्परतर करुणाकर तूं परिपूर्ण रंग ॥५॥स्वस्वरुपीं जागा निजीं निजेला ॥ नि:शब्दीं हा शब्द निमाला ॥४॥रंगीं रंगला निजानंदघन ॥ योगीजनमनमोहन गरुवर्या ॥५॥शेजार्ती. [यादवरावअप्पा यांचे पुत्न आनंदरावकृत.]यावें विश्रांती यादवराया माहेरा ॥ श्रीरंगा विठ्ठला यावें गा मंदिरा ॥ध्रु०॥नमो ईश दत्ता सदानंदा श्रीरामा ॥ अमलानंदा गंभिर ब्रह्मा सहज विश्रामा ॥१॥पूर्णानंदा निजमूर्ती सद्रुरु सुखदाता ॥ एकादश अवतार श्रीरंगा तूं समर्था ॥२॥आनंद हे गुरुपरंपरा विख्यात ॥ आनंद श्रीरंग चरणीं भाट गर्जत ॥३॥ N/A References : N/A Last Updated : June 24, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP