मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|इतर आरती संग्रह| आरती गुरुची इतर आरती संग्रह आरती सप्रेम जय जय विठ्ठल ... वेदांचे जें गुह्य शास्त्र... ओंवाळू आरती सद्गुरु रामदा... ओम जय जगदिश हरे स्वामी जय... जय जय नवनाथांचा । जय ज्ञा... जयदेव जयदेव जय चिन्मय चंद... जयदेव जयदेव जय पंचायतना ॥... आतां स्वामी सुखें निद्रा ... गुण आणि गंभीर रणधीर । तया... क्षार उदक देउनी मधुरता आल... शेजारत्या सुखें निद्रा करी आतां स्व... जय जय लक्षुमिकांता शेषशाय... जयदेवजयदेव जय लक्ष्मीकांत... जयदेव जयदेव जय भरवराया । ... आरती रामदासा नित्यानंद वि... जयदेव जयदेव जय माय कृष्णे... जयजय वो यतिवर्या सच्चित् ... जयदेव जयदेव जय भगवद्गीते ... जयदेव जयदेव जय अद्वयमूर्त... आरती गुरुची जयजयाची ज्ञानदेवा आदि देव... जयदेव जयदेव जयजय श्रीसूर्... श्रीज्ञानेश्वरांची आरती आरती तुकारामा । स्वामि सद... कारुण्यमृतसरिते, कोटिसुगु... भानुदासाच्या कुळीं महाविष... आरती रामदासा । भक्त विरक्... जय जय श्रीशनिदेवा ॥ श्री ... या अधिकमासी श्रीपुरुषोत्त... ओवाळू आरती । आता पुरुषोत्... मंगलमूर्ती मंगल वदन त्रिन... जयदेवी जयदेवी जय श्रीसत्य... करितों प्रेमें तुज नीरांज... जय देव जय देवी जय भगवद्ग... जय देव जय देव जय श्रीशशिन... उभा दक्षिण पंथे काळाचा का... अश्वपती पुसता झाला । नार... आरती संतमंडळी । हातीं घ... धन्य धन्य योगी सर्व जगांत... जय जय श्रीगुरुशरभंगा । आर... जयदेव , जयदेव , जय सिद्धे... जय जय श्रीशिवकाशीविश्वेश... जयदेवी, जयदेवी, जय देववंद... जय शिखरेश्वरि भगवंते । भ... जयजय आदिमाये , अनुसूये !... जयदेव, जयदेव, जय दक्षिणके... जयदेव जयदेव जय भार्गवरामा... आरती गुरुची निरंजनस्वामीकृत आरती Tags : aartiguruniranjan swamiआरतीगुरूनिरंजन स्वामी आरती गुरुची Translation - भाषांतर जयजयाजी गुरुवरा । स्वामी सद्गुरुदातारा ।ज्ञानदीपें ओवाळीन । सर्व साराचिये सारा ॥धृ॥अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञान ।आनंदादि पंचक्रोशी वर्ते तुझी सत्ता जाण ॥त्याहुनि वेगळा तूं अस्तिभाति प्रियपण ।तुरीय चवथा तूं ज्ञेयज्ञानादिहीन ॥१॥ ब्रह्मादिक बाळकाची मूळभूत जे माया ।नसोनि भासलीसे तुझे सत्तेनें वाया ।तीहूनी वेगळा तूं नसे ते तुझिया ठाया ।सत्यज्ञान पूर्णानंता सर्वाधार गुरुराया ॥२॥पिंडब्रह्मांडाच्या ग्रासें तुजलागीं पाहूं जातां ।ध्यानचि हरपलें मग कैचा मी ध्याता ॥मन हें मावळणें शद्बा आली निशद्बता ।निरंजन ह्मणावया नाहीं कोणीही निरुता ॥३॥ N/A References : N/A Last Updated : December 16, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP