प्रसंग तिसरा - प्रसंगसमाप्ति

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.



तिसरेंपणें । अद्वैतें उठविलें द्वैताचें ठाणें तोरण बांधिलें सद्‌गुरुवचनें । शेख महंमद म्‍हणे ॥१०९॥
आतां पुढें प्रसंग तो चौथा । मजकून कथनी गा सद्‌गुरुनाथा । तेणें होईन आत्‍मज्ञान वर्षता । शेख महंमद वक्तेपणें ॥११०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP