प्रसंग चवथा - प्रसंगसमाप्ति

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.



तिसर्‍यापासूनि चौथा तो बरा । पुन्हां हा पांचवा परियेसा ॥१०३॥
जालेसे चहूं प्रसंगांची पूर्णता । विनवूनि बोले शेख महंमद वक्ता । भावें ऐकिलिया उद्धरेल श्रोता । निमिष न लागतां ॥१०४॥
चढता प्रसंग पांचवा आरंभिता । सांगेन आतां श्रोत्‍यांच्या आत्‍महिता । स्‍वहित करूनि द्रवलासे वक्ता । शेख महंमद दीन ॥१०५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP