प्रसंग बारावा - प्रसंग-समाप्ति
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
प्रसंग केला बारावा समाप्त । तेरावा ऐका सांगिजेतील देवता । द्रवेल शेख महंमद वक्ता । श्रोत्यांचे श्रवणी ॥१०५॥
श्रोते आल्हादले ग्रंथवचनें । सुफळ जालें माझें जिणें । सद्गुरु चरणीं भावार्थपणें । शेख महंमद निवांत ॥१०६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP