प्रसंग सोळावा - मुसलमान
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
देखत अविंध देवळें मोडिती । हा तो त्यांचाच स्वयाति । येणें प्रतिमेची केली माती । आतां काय पुजावें ॥६३॥
यवन देवतांस करिती मार । हें तंव चालिले असे पारंपार । आम्ही वंदूं ना याचें उत्तर । हा त्याचाच गोत्या ॥६४॥
ऐका प्रतिउत्तर दिधले । मलवोंश याति ईश्र्वरें केलें । परि ज्ञान कोणासारिखें नाहीं जाले । शेख महंमद म्हणे ॥६५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP