मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग पंधरावा|प्रसंग सोळावा| अधर्मांतून मुक्तता प्रसंग सोळावा प्रशस्ती बद्धमुक्त मुक्तबद्ध देवता-मुखवटे सर्वांस गुरुकृपेनेंच उद्धार वेषधारी गुरु मुसलमान ईश्र्वर जन्मकुळगोत पहात नाहीं अधर्मांतून मुक्तता अष्टधा प्रकृति प्रसंग समाप्ति प्रसंग महिमा प्रसंग सोळावा - अधर्मांतून मुक्तता श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत अधर्मांतून मुक्तता व्हावी म्हणून बोलतो Translation - भाषांतर मागें देवतानिखंदन केलें सद्गुरूनें । तें ऐकावें सांगेन टीकेनें । जैसी ॠतुकाळीं गुंतलीं श्र्वानें । पोरांनीं दगडमार केले ॥७६॥तैसें अधर्मी गुंतल्याचें फळ । यमदूत करिती आरंदळ । कृपेस्तव बोलिलों निर्मळ । राग न धरावा कांहीं ॥७७॥ग्रंथ कथिला सद्गुरूनें । मजवरी काय राग धरणें । मी असे दीनाहूनि दीनपणें । निष्काम बुद्धि ॥७८॥बुद्धिवंत थोर थोर चतुर । मागें जाले होते कवीश्र्वर । उरलें शेष वदलों उत्तर । महंमदपणें ॥७९॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP