मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|त्रयोदश अभंगमाला|बोधपर अभंग| अभंग २ बोधपर अभंग अभंग १ अभंग २ अभंग ३ अभंग ४ अभंग ५ अभंग ६ अभंग ७ अभंग ८ अभंग २ श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला. Tags : abhangअभंगमराठी अभंग २ Translation - भाषांतर राग - ललतचाल : पीया पीया करत पपीयराकाळ येतसे समीप पहा क्षणोक्षणी ॥त्वरा करा तनमन लावा हरि कारणी ॥धृ॥आलो एकटे जाणार एकटे विचार करा मनीं ॥इथेच राहील सर्व प्रपंच आणा हे ध्यानीं ॥१॥हरिनाम हेच एक शेवट करी गोड ॥हरिपूजन भजन लावी मना आवड ॥२॥हेंच उपयोगी होय शेवट जाणा मनीं ॥हळू हळू काढा मन आपुले या मोहांतूनी ॥३॥सतत प्रयत्नें मन हे लावा हरिचिंतनी ॥दासी म्हणे सुख सर्व आहे श्रीहरिचरणी ॥४॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP