राग -
चाल : ‘ विठ्ठल वाचे बोल ’ न नलगे

राधाकृष्ण बोल मनुजा राधाकृष्ण बोल ॥
कांहीं नलगे देणे मोल ॥धृ॥
व्यर्थ आयुष्य जातसे फोल ॥
देवा करीता दे जिवाचे मोल राधा ॥१॥
परी सोडु नको हरीनाम बोल ॥
जिवन आपुले होई सफल राधा ॥२॥
दासी अधिक काय सांगेल ॥
रामकृष्ण हरी बोल...मनुजा...राधा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP