मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|त्रयोदश अभंगमाला|भक्तीपर अभंग| अभंग ४ भक्तीपर अभंग अभंग १ अभंग २ अभंग ३ अभंग ४ अभंग ५ अभंग ६ अभंग ७ अभंग ८ अभंग ९ अभंग १० अभंग ११ अभंग १२ अभंग १३ अभंग १४ अभंग ४ श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला. Tags : abhangअभंगमराठी अभंग ४ Translation - भाषांतर राग - मांड( चाल : डोळे थकले माझे देवा )शंख चक्र गदा पद्मधर ॥तोची हा पांडुरंग ॥ पंढरीश ॥धृ॥उभा विटेवरी करद्वय कटेवरी ॥वाट पाहे भक्तांची हरी, आतुर ॥१॥विठ्ठल नामाचा घोष ऐकुनी ॥द्रव येई हरीचे अंत:करणी ॥२॥म्हणे मी उभा एथ भक्ता कारण ॥भक्तजन भेटता आनंदीत हो मन ॥३॥कृपा दृष्टी सतत, आम्हां दीनावरी ॥दासी म्हणे ठेवा तुम्ही निरंतरी ॥४॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP