मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|त्रयोदश अभंगमाला|भक्तीपर अभंग| अभंग ६ भक्तीपर अभंग अभंग १ अभंग २ अभंग ३ अभंग ४ अभंग ५ अभंग ६ अभंग ७ अभंग ८ अभंग ९ अभंग १० अभंग ११ अभंग १२ अभंग १३ अभंग १४ अभंग ६ श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला. Tags : abhangअभंगमराठी अभंग ६ Translation - भाषांतर राग - पीलुचाल : नाव किनारे लगावरक्शिले मज संकटी ॥ हरीने ॥आला धाऊनी हाकेला ॥धृ॥भक्ती - प्रेमाचा हरी भुकेला ॥जाणतो शुद्ध भावनेला ॥आला॥१।दृढ श्रद्धेने आळवूया हरीला ॥गाऊन प्रेमे हरी भजनाला ॥२॥दासीने हरीपदी वाहुनी तन मन ॥हरीकृपे निर्भय केले जीवन ॥३॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP